लवकरच मंगळवेढ्यातील नवरात्र उत्सवाची खास झलक व सजीव देखावे 'मंगळवेढा4यू.कॉम' च्या वाचकांसाठी...आला आला नवरात्री उत्सव.....
हिंदू धर्मात दुर्गा देवी ही प्रमुख देवींमध्ये एक आहे। शक्ती संप्रदायात सर्व देवींमध्ये दुर्गेला सर्वोच स्थान आहे व ती सर्वात शक्तीशाली देवी आहे. दैत्यांचा नाश करण्यासाठी देवांनी शंकराची पत्नी पार्वतीला प्रार्थना केली. तेव्हा पार्वतीने आदिशक्ती दुर्गेचा अवतार घेतला व असूरांचा नाश केला. तिचा रूद्रावतार कालीमातेचा आहे. मंगळ्वेढ्यामध्ये नवरात्र मोहत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नवरात्र मोहत्सव साजरा करनारी विवीध मंडळे आहेत या काळात मोठमोठे देखावे उभारलेले असतात. देखावे पहान्यासाठी नऊ दिवस मोठी गर्दी असते. सध्या नवरात्र मोहत्सवाच्या तयारी साठी वेगवेगळ्या मंड्ळाच्या बैठका सुरु आहेत.
लवकरच मंगळवेढ्यातील नवरात्र उत्सवाची खास झलक व सजीव देखावे 'मंगळवेढा4यू.कॉम' च्या वाचकांसाठी...
लवकरच मंगळवेढ्यातील नवरात्र उत्सवाची खास झलक व सजीव देखावे 'मंगळवेढा4यू.कॉम' च्या वाचकांसाठी...