जय तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळ, दामाजी रोड, मंगळ्वेढा 2009.
जय तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळ, हे दामाजी रोड, मंगळ्वेढा येथे आहे. या वर्षी या मंडळाने काल्पनीक मंदिराचा आकर्षक देखावा उभारला आहे.
या वर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय विनायक उगाडे हे आहेत।
या वर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय विनायक उगाडे हे आहेत।