नवरंग युवक मंडळाची स्थापना सन 1968 सालची आहे. हा 40 वा गणेश उत्साव आहे. या मंडळाने आजप्रर्यत वेगवेगळे देखावे व कार्यक्रम सादर केले आहेत.
या वर्षाचे प्रमुख कार्यक्रम :
1) शालेय विद्याथ्याना खऊ व वस्तू वाटप
2) स्लो - सायकल स्पर्धा
3) रंगोळी स्पर्धा
4) मराठी गाणी व भक्तीगीते कार्यक्रम
5) भव्य जनजागरण मोहिम व रॅली
6) भजन संध्या
7) स्वच्छता मोहिम।
8) विविध कला गुनदर्शन
9) कवि मनाच्या सहवासात
10) सत्यनारायन महापुजा व तिर्थप्रसाद
11) ' श्री ' ची भव्य मिरवणूक .
अशी माहिती या मंडळाचे अध्यक्ष रमेश टाकणे यानी दिली.