एक सामाजीक कार्य म्हणुन दर वर्षी या मंडळा मार्फत पंढरपूर साठी जाणारया कर्नाटक मधिल दिंड्याना व गजाणन महाराज पालखी शेगाव याना अल्पोपहार दिला जातो. त्याच बरोबर वार्ड क्रमांक 15 ची सफाई केली जाते. गेली 15 वर्षे पासून हे मंडळ श्री क्षेत्र कोल्हापूरहून पायी ज्योत आणत आहे.
चालू वर्षी या मंडळाचे अध्यक्ष श्री किसन रामचंद्र माळी हे आहेत
" सराफ गल्ली येथील काल्पनीक मंदीर"